?:text
|
-
काल भारताने इतिहास रचला जेव्हा 'NASA' ने तामिळनाडूमधील 18 वर्षीय विद्यार्थ्याने रिफत फारूकने डिझाइन केलेला जगातील सर्वात लहान उपग्रह प्रक्षेपित केला. माजी राष्ट्रपती कलाम साहेबांच्या स्मरणार्थ या उपग्रहाला 'कलामसेट ' असे नाव देण्यात आले आहे. त्याचे वजन फक्त 64 ग्रॅम आहे. पण भारताची गोदी मीडिया 'काश्मीर फाइल' दाखवण्यात व्यस्त आहे.
(mr)
|