?:text
|
-
मी ज्या दिवशी चिकन शॉप मध्ये माझ्या समोर मुर्गा कापताना बघितले त्यादिवशी मला विचित्र वाटले. मी रात्रभर झोपू शकलो नाही. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या लहान मुलांचा चेहरा येत होता. ते जीव पण कोणाचे लेकरू असतील. माझ्या स्वादासाठी कोणाला भयंकर पीडा मधून जावे लागते. मी त्यादिवशी आजीवन शाकाहारी बनण्याचा निर्णय घेतला: सचिन रमेश तेंडुलकर.
(mr)
|