Property | Value |
?:author
|
|
?:datePublished
|
|
?:headline
|
-
Fact Check: आसाम मधली पीएम मोदी यांच्या भाषणाचे व्हिडिओ भ्रामक दाव्यासह होत आहे व्हायरल
(mr)
|
?:inLanguage
|
|
?:itemReviewed
|
|
?:reviewBody
|
-
विश्वास न्यूज च्या तपासात पीएम मोदी यांच्यासोबत संबंधित व्हायरल व्हिडिओ हा क्लिप केल्याचे समजले. हा व्हिडिओ पीएम मोदी हे आसाम च्या निवडणुकांचा प्रचार करत असताना गोलाघाट जिल्ह्याच्या बोकाखाट इथे एका रॅली ला संबोधित करतानाचा आहे. पीएम मोदी हे काँग्रेस वर निशाणा साधत होते. त्यांच्या भाषणाचा अपूर्ण व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
(mr)
|
?:reviewRating
|
|
rdf:type
|
|
?:url
|
|