गुजरात निवडणूक झाल्यावर राज्यात समान नागरी कायदा लागू होईल असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस ह्यांनी केले नाही. त्यांनी योग्य वेळ आल्यावर हा कायदा लागू करू तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा निर्णय घेतील असे म्हंटले होते. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.
(mr)