PropertyValue
?:author
?:datePublished
  • 2022-01-01 (xsd:date)
?:headline
  • Fact Check: चित्तोडगड च्या शृंगार चौरी मंदिराचे चित्र मस्जिद चे सांगून व्हायरल (mr)
?:inLanguage
?:itemReviewed
?:reviewBody
  • राजस्थानच्या चित्तोडगड किल्ला संकुलात असलेल्या शृंगार चौरी मंदिराचे छायाचित्र मशीद असल्याचा दावा करून व्हायरल होत आहे. या मंदिराचा वरचा भाग घुमटाच्या आकारात आहे, पण ती मशीद नाही. (mr)
?:reviewRating
rdf:type
?:url