प्लॅटफॉर्म वर गरबा करणाऱ्या यात्रयांचा व्हायरल व्हिडिओ गुजरात चा नाही, जालंधर कैंट रेल्वे स्टेशन चा आहे. शेतकऱ्यांनी रेल रोको आंदोलन च्या वेळी कटरा जाणाऱ्या ट्रेन ला जालंधर कैंट स्टेशन वर थांबवले, ते केले असता गुजरात च्या यात्रिगणने वेळ घालवायला गरबा केला.
(mr)