विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे कळले. विश्वास न्यूजच्या तपासात धर्मेंद्र पूर्णपणे निरोगी असल्याचे आढळून आले. त्यांच्या मृत्यूबाबत व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी आहे. हे वृत्त लिहेपर्यंत अशी कोणतीही बातमी कुठेही आढळून आली नाही.
(mr)