PropertyValue
?:author
?:datePublished
  • 2020-01-01 (xsd:date)
?:headline
  • Fact Check: श्वास थांबवण्याच्या या टेस्ट चे कोरोनाव्हायरस संक्रमणासोबत काहीच संबंध नाही, व्हायरल विडिओ खोटा आहे (mr)
?:inLanguage
?:itemReviewed
?:reviewBody
  • या श्वासोच्छ्वास थांबविण्याच्या चाचणीने कोरोनाव्हायरस संसर्ग कळू शकत नाही. डब्ल्यूएचओनेही याला नकार दिला आहे. तज्ञांच्या मते, संसर्गाची तपासणी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्याची तपासणी लॅब मध्येच करुन घेणे आहे. व्हायरल पोस्ट खोटी आहे. (mr)
?:reviewRating
rdf:type
?:url