PropertyValue
?:author
?:datePublished
  • 2021-01-01 (xsd:date)
?:headline
  • Fact Check: लाल किल्ल्यावर खलिस्तान चा झेंडा फडकावल्याचा दावा खोटा (mr)
?:inLanguage
?:itemReviewed
?:reviewBody
  • लाल किल्ल्याच्या प्राचीर वर लाहारावणारा तिरंगा काढून त्याच्या जागी खलिस्तान चा झेंडा लावल्याचा दावा खोटा आहे. लाल किल्ल्यावर प्रदर्शन करणाऱ्यांनी जो झेंडा लावला तो निशान साहिब आहे, जो शिखांचा धार्मिक प्रतीक आहे. सगळ्या गुरुद्वारांमध्ये हा झेंडा प्रतीक चिन्ह स्वरूपात लावण्यात येतो. (mr)
?:reviewRating
rdf:type
?:url