PropertyValue
?:author
?:datePublished
  • 2021-01-01 (xsd:date)
?:headline
  • Fact Check: नोबेलिस्ट ल्यूक मोन्टैग्नियर ने नाही म्हंटले कोविड वॅक्सीन लावणारे दोन वर्षाच्या आत मरतील, व्हायरल पोस्ट खोटी आहे (mr)
?:inLanguage
?:itemReviewed
?:reviewBody
  • विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि नोबेलिस्ट ल्यूक मोन्टैग्नियर यांनी लसीकरणावर केलेले विधान कि लस घेतलेले लोकं दोन वर्षाच्या आत मृत्युमुखी पडतील हे खोटे आहे. ल्यूक मोन्टैग्नियर यांच्या कथित इंटरव्यू मध्ये आलेले विधान आणि दावे, “कोरोनाव्हायरस चे व्हेरिएन्ट वॅक्सीन मुळे बनले आहे.” तसेच ह्या व्हायरस द्वारे बनवलेल्या अँटोबॉडीस आहेत ज्या इन्फेक्शन ला मजबूत करतात, हे दोन्ही दावे चुकीचे आहे. वॅक्सीनमुळे व्हायरस चे म्युटेशन किंवा व्हेरिएन्ट बनत नाही. शरीरातील अँटीबॉडीस मुळे व्हायरस आपले स्वरूप बदलू शकतो पण शरीरात अँटोबॉडीस फक्त व्हायरस बनवत नाही. म्हणून हा दावा पूर्णपणे खोटा आहे आणि निराधार आहे, वॅक्सीन मुळे कधीच व्हेरिएन्ट बनत नाही आणि म्युटेशन होत नाही. (mr)
?:reviewRating
rdf:type
?:url