Property | Value |
?:author
|
|
?:datePublished
|
|
?:headline
|
-
Fact Check: भाजप नेत्यांचे अटकेचे जुने छायाचित्र बिजापूर नक्सल हल्ल्यासोबत जोडून व्हायरल करण्यात येत आहे
(mr)
|
?:inLanguage
|
|
?:itemReviewed
|
|
?:reviewBody
|
-
विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि बिजापूर नक्सल हल्ल्या संबंधी व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे. जुन्या एका घटनेत भाजप नेत्याला झालेल्या अटकेला आता बिजापूर हल्ल्यासह जोडून व्हायरल करण्यात येत आहे. सोशल मीडिया यूजर्स जी न्यूज क्लिप शेअर करत आहेत ती देखील एडिटेड आहे. भाजप नेत्याला अटक केल्याची जुनी बातमी वेगळ्याने जोडून व्हायरल करण्यात येत आहे.
(mr)
|
?:reviewRating
|
|
rdf:type
|
|
?:url
|
|