विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले. तैमूर अली खान यांच्या सोबत दिसत असलेला लहान मुलगा त्यांचा भाऊ नाही. हे छायाचित्र नोव्हेंबर २०२० चे आहे, जेव्हाकी सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या लहान मुलाचा जन्म फेब्रुवारी २०२१ मध्ये झाला.
(mr)