विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेले छायाचित्र ज्यात दावा करण्यात येत आहे कि तो स्वामी स्टेन यांचा आहे, तो दावा खोटा ठरला. हे छायाचित्र एटा जेल मधील एका कैद्याचे जुन्या घटनेशी संबंधित आहे. छायाचित्रात वृद्ध इसम फादर स्टेन स्वामी नसून, युपी च्या एटा जिल्ह्यातील जेल मध्ये जन्मठेप भोगत असलेला कैदी बाबूराम बलवान सिंह आहे.
(mr)