PropertyValue
?:author
?:datePublished
  • 2022-01-01 (xsd:date)
?:headline
  • Fact Check: द काश्मीर फाईल्स फिल्म बघायला नाही गेले योगी आदित्यनाथ, व्हायरल दावा खोटा (mr)
?:inLanguage
?:itemReviewed
?:reviewBody
  • विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सिद्ध झाले. योगी आदित्यनाथ 2017 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर गोरखपूर मंदिरात शहीदांच्या सन्मानार्थ ‘एक दिया शहीदों के नाम’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तिथे ते भावुक झाले होते. आता काही यूजर्स हा व्हिडीओ एडिट करून द काश्मीर फाइल्स ह्या चित्रपटाशी जोडून व्हायरल करत आहेत. (mr)
?:reviewRating
rdf:type
?:url