PropertyValue
?:author
?:datePublished
  • 2020-11-23 (xsd:date)
?:headline
  • Fact Check: बुरखा घातलेल्या विद्यार्थिनींचे छायाचित्र केरळ च्या महिला पोलीस सांगून व्हायरल (mr)
?:inLanguage
?:itemReviewed
?:reviewBody
  • विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेला दावा खोटा ठरला. व्हायरल होत असलेल्या छायाचित्रात दिसत असलेल्या महिला या विद्यार्थिनी आहेत पोलीस कर्मी नाही. हे छायाचित्र २०१७ साली केरळ च्या कासरगोड जिल्ह्यातील एका अरबी कॉलेज मध्ये घेतले होते. (mr)
?:reviewRating
rdf:type
?:url