विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि व्हायरल पोस्ट ज्यात दावा करण्यात येत होता कि मल्लिका शेरावत ह्यांनी ‘ओल्ड पिसमेकर लॉर्ड बुद्ध’ नावाचे पुस्तक लिहले आणि त्याची प्रस्तावना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, ह्यांनी लिहली ते खोटे आहे. व्हायरल दावा खोटा आहे.
(mr)