केंद्र सरकारच्या पीएम कुसुम योजनेच्या नावाने फेक मेसेज व्हायरल होत आहे. त्याच्या अर्जासाठी, शेतकऱ्यांना नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. या योजनेंतर्गत सरकार ६० टक्के अनुदान देते, तर ३० टक्के बँकेकडून कर्ज मिळते आणि १० टक्के रक्कम शेतकऱ्याने भरावी लागते.
(mr)