विश्वास न्यूजने व्हायरल व्हिडिओची तपासणी केली आणि आढळले की या व्हिडिओचा कतारमध्ये फिफा वर्ल्ड कप 2022 शी काहीही संबंध नाही, हा 2016 चा व्हिडिओ आहे, जेव्हा काही लोकांनी इस्लाम स्वीकारला होता. हा जुना व्हिडीओ फिफा वर्ल्ड कपशी जोडणारा भ्रामक दावा करून प्रसारित केला जात आहे.
(mr)