टाइम्स नाउ – वीटो एक्झिट पोलच्या आधारे यूपीमध्ये सपा आघाडीसाठी 225 जागांच्या दाव्यासह व्हायरल होत असलेले ग्राफिक्स बनावट आणि एडिटेड आहे. टाईम्स नाऊ – वीटो पोलनंतर भाजप आघाडीला 225 जागा मिळतील, तर सपा आघाडीला 151 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
(mr)