Property | Value |
?:author
|
|
?:datePublished
|
|
?:headline
|
-
Fact Check: मोदी सरकार ने सोनू सूद वर खटला दाखल केला नाही, व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी आहे
(mr)
|
?:inLanguage
|
|
?:itemReviewed
|
|
?:reviewBody
|
-
व्हायरल पोस्ट मध्ये करण्यात येणार दावा दिशाभूल करणारा आहे. सोनू सूद वर मोदी सरकारने कुठलाच न्यायालयीन खटला दाखल केला नाही आहे. तथापि, अलीकडेच मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला रेमडेसिविर ड्रग च्या कथित अवैध वितरण प्रकरणी आमदार झीशान सिद्दीकी आणि अभिनेता सोनू सूद यांच्या भूमिकेची गंभीरपणे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
(mr)
|
?:reviewRating
|
|
rdf:type
|
|
?:url
|
|