PropertyValue
?:author
?:datePublished
  • 2023-01-01 (xsd:date)
?:headline
  • Fact Check: या चित्रात पीएम मोदी ‘पठाण’ सिनेमा चा ट्रेलर बघत नाही आहे, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे (mr)
?:inLanguage
?:itemReviewed
?:reviewBody
  • टीव्हीवर शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाचा ट्रेलर पाहताना पंतप्रधान मोदींचा व्हायरल व्हिडिओ एडिट करण्यात आला आहे. मूळ व्हिडिओमध्ये, पंतप्रधान मोदी त्यांच्या कार्यालयातून ‘चांद्रयान 2’ चे थेट प्रक्षेपण पाहत होते. टीव्हीचा व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअरद्वारे एडिट करण्यात आला आहे. (mr)
?:reviewRating
rdf:type
?:url