Property | Value |
?:author
|
|
?:datePublished
|
|
?:headline
|
-
Fact Check: बिहारमध् ये पोलिस कर्मचार् याला मारहाणीचा हा व्हिडिओ सुमारे अडीच वर्षे जुना आहे, त्यावेळी एनडीएचे सरकार होते
(mr)
|
?:inLanguage
|
|
?:itemReviewed
|
|
?:reviewBody
|
-
सप्टेंबर 2020 मध्ये, पाटण्याच्या जक्कनपूर पोलीस स्टेशन परिसरात दारू तस्करांनी पोलिसांवर हल्ला केला. पोलिस कर्मचाऱ्याला मारहाणीचा हा व्हिडिओ त्यावेळचा आहे. त्या काळात बिहारमध्ये जेडीयू-भाजप (एनडीए) सरकार होते, तर ऑगस्ट 2022 मध्ये जेडीयू-आरजेडी (महाआघाडी) सरकार स्थापन झाले होते.
(mr)
|
?:reviewRating
|
|
rdf:type
|
|
?:url
|
|