विश्वास न्यूज च्या तपासात आम्हाला कळले, कि अमिताभ बच्चन यांचे जे छायाचित्र कोरोनाव्हायरस मधून ठीक झाल्यानंतर हाजी अली ला गेल्याचे सांगून शेअर करण्यात येत आहे, ते २०११ रोजी अजमेर शरीफ दरगाह येथे घेतले गेले होते. या छायाचित्राचे सध्याच्या परिस्थितीशी काहीच घेणे देणे नाही. व्हायरल पोस्ट मध्ये केलेला दावा खोटा आहे.
(mr)