PropertyValue
?:author
?:datePublished
  • 2022-01-01 (xsd:date)
?:headline
  • Fact Check: शरद पवार आणि एकनाथ शिंदे ह्यांच्या भेटीचे जुने चित्र आताचे सांगून व्हायरल (mr)
?:inLanguage
?:itemReviewed
?:reviewBody
  • एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीचा व्हायरल दावा दिशाभूल करणारा असल्याचे विश् वास न्यूजच्या तपासात आढळून आले आहे. व्हायरल झालेला फोटो नोव्हेंबर २०२१ मधला आहे. त्यावेळी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील आघाडी सरकारमध्ये मंत्री होते आणि त्यांनी राष्ट्रवादीसोबत जवळून काम केले होते. पवार आणि शिंदे यांच्या भेटीचा जुना फोटो चुकीचा दावा करून व्हायरल होत आहे. (mr)
?:reviewRating
rdf:type
?:url