विश्वास न्यूज च्या तपासात दिल्ली सरकारच्या नावावर व्हायरल होत असलेली जाहिरात खोटी असल्याचे समोर आले. हिन्दुस् तान वृत्तपत्रात अशी कुठलीच जाहिरात आली नाही. काही लोकांनी मुद्दाम 9 जुलै रोजी दैनिक हिन्दुस्तान मध्ये प्रकाशित जाहिरातीला एडिट करून व्हायरल केले.
(mr)