विश्वास न्यूज च्या तपासात मराठी मध्ये व्हायरल होत असलेला मेसेज, ज्यात दावा केला आहे कि उद्यापासून नवीन संप्रेषण नियम लागू करण्यात येतील, हा दावा खोटा असल्याचे समजले. आधी देखील हाच संदेश इंग्रजी आणि हिंदी तसेच बाकीच्या भाषांमध्ये व्हायरल होत असल्याचे विश्वास न्यूज च्या लक्षात आले.
(mr)