Property | Value |
?:author
|
|
?:datePublished
|
|
?:headline
|
-
Fact Check: पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या छायाचित्रासोबत करण्यात येणार दावा चुकीचा
(mr)
|
?:inLanguage
|
|
?:itemReviewed
|
|
?:reviewBody
|
-
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा निघाला. मनमोहन सिंह २००४ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान बनले होते, आणि व्हायरल छायाचित्र १९९७ चे आहे. हे छायाचित्र तेव्हाचे आहे जेव्हा तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांना मनमोहन सिंह भेटायला पोहोचले होते. त्यावेळी मनमोहन सिंह पंतप्रधान नव्हते.
(mr)
|
?:reviewRating
|
|
rdf:type
|
|
?:url
|
|