PropertyValue
?:author
?:datePublished
  • 2022-01-01 (xsd:date)
?:headline
  • Fact Check: ही व्यक्ती 800 मुलांचा वडील नाही, लोक विनोदाच्या उद्देशाने लिहिलेल्या काल्पनिक लेखाला खरे समजून शेअर करत आहेत (mr)
?:inLanguage
?:itemReviewed
?:reviewBody
  • विश्वास न्यूज ला आपल्या तपासात समजले कि अशी कुठलीच घटना कॅलिफोर्निया मध्ये झाली नाही. हे आर्टिकल विनोदी आणि काल्पनिक आहे. हे आर्टिकल ‘डेली न्यूज रिपोर्टेड’ नावाच्या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आले आहे. हि वेबसाईट देखील विनोदी गोष्टी प्रकाशित करते. (mr)
?:reviewRating
rdf:type
?:url