PropertyValue
?:author
?:datePublished
  • 2020-10-28 (xsd:date)
?:headline
  • Fact Check: टॉवर लावायच्या नावावर जियो नाही घेत पैसे, या फ्रॉड पासून सावधान (mr)
?:inLanguage
?:itemReviewed
?:reviewBody
  • मोबाईल टॉवर लावायच्या नावावर लोकांना ठगण्याचे मोठे नेटवर्क सुरु आहे. या बाबतीत जियो चे नाव घेण्यात येत आहे, स्वतः जियो ने याला चुकीचे सांगितले आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राई) ने टॉवर साठी एनओसी दिली नाही. या शिवाय टावर एंड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोवाइडर्स एसोसिएशन (TAIPA) ने पण याला ग्राहकांसोबत धोकाधडीचा मामला सांगितले आहे. (mr)
?:reviewRating
rdf:type
?:url