PropertyValue
?:author
?:datePublished
  • 2022-01-01 (xsd:date)
?:headline
  • Fact Check: गांगुली ने BCCI अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही, सप्टेंबर 2022 पर्यंत आहे कार्यकाळ (mr)
?:inLanguage
?:itemReviewed
?:reviewBody
  • सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचा दावा पूर्णपणे अफवा आहे. गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. ऑक्टोबर 2019 मध्ये प्रेसिडेंट झालेल्या गांगुली यांचा कार्यकाळ या वर्षी सप्टेंबरमध्ये संपत आहे. (mr)
?:reviewRating
rdf:type
?:url