PropertyValue
?:author
?:datePublished
  • 2022-01-01 (xsd:date)
?:headline
  • Fact Check: महाराष्ट्र चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी ज्यांचे वार्षिक उत्पन्न ७५ हजारापेक्षा कमी आहेत त्यांना मोफत वैद्यकीय सेवा देण्याचे जाहीर केले नाही (mr)
?:inLanguage
?:itemReviewed
?:reviewBody
  • महाराष्ट्र राज्यातील ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे ७५ हजार पेक्षा कमी असेल तर त्याच्या परिवारातील संपूर्ण सदस्य यांना संपूर्ण दवाखान्यातील खर्च व कुठली पण मोठी सर्जरी फ्री मध्ये होणार असे एकनाथ शिंदे ह्यांनी घोषणा केली असा दावा करणारी पोस्ट दिशाभूल करणारी आहे. अशी घोषणा करण्यात आलेली नाही. (mr)
?:reviewRating
rdf:type
?:url