PropertyValue
?:author
?:datePublished
  • 2022-01-01 (xsd:date)
?:headline
  • Fact Check: बेकिंग सोडा ने कॅन्सर ठीक होतो असा दावा करणारी पोस्ट खोटी (mr)
?:inLanguage
?:itemReviewed
?:reviewBody
  • व्हायरल दावा ज्यात म्हंटले आहे कि बेकिंग सोडा ने कॅन्सर बरा होतो तो खोटा आहे. व्हायरल मेसेज मध्ये ज्या डॉक्टरांचा उल्लेख करण्यात आला आहे त्यांनी देखील हे नाकारले. बेकिंग सोडा ऍसिडिटी ला रिव्हर्स करतो, ह्या बद्दल विविध संशोधन देखील होत आहेत. (mr)
?:reviewRating
rdf:type
?:url