PropertyValue
?:author
?:datePublished
  • 2021-01-01 (xsd:date)
?:headline
  • Fact Check: भारत पहिल्यांदा UNSC चा अध्यक्ष झाला नाही, व्हायरल दावा खोटा आहे (mr)
?:inLanguage
?:itemReviewed
?:reviewBody
  • विश्वास न्यूज च्या तपासात संयुक्त राष्ट्र आणि भारताबद्दल व्हायरल होत असलेला दावा खोटा असल्याचा कळले. भारत 1950 पासून UNSC चा नॉन पर्मनन्ट सदस्य बनत राहिला आहे, आता पर्यंत एकूण आठ वेळा भारत सदस्य झाला आहे. संयुक्त राष्ट्राच्या नियमांप्रमाणे, UNSC चे अध्यक्ष पद क्रमाने प्रत्येक नॉन पर्मनन्ट सदस्याला एक एक महिन्यासाठी मिळते. भारत आधी देखील आपल्या कार्यकाळात UNSC चा अध्यक्ष होता. (mr)
?:reviewRating
rdf:type
?:url