PropertyValue
?:author
?:datePublished
  • 2022-12-16 (xsd:date)
?:headline
  • Fact Check: पीएम मोदींनी एकनाथ शिंदेंना कॅमेऱ्यासाठी मागे हटवले नाही, अर्धी अपूर्ण क्लिप व्हायरल (mr)
?:inLanguage
?:itemReviewed
?:reviewBody
  • विश्वास न्यूजच्या तपासणीत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्हिडिओबाबत करण्यात आलेला दावा खोटा आणि अपप्रचार असल्याचे आढळून आले. व्हायरल व्हिडिओ वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन उद्घाटन कार्यक्रमाची एक छोटी व्हिडिओ क्लिप आहे, जी पीएम मोदींविरोधात अपप्रचार पसरवण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. संपूर्ण व्हिडीओचा एक भाग अशा प्रकारे उभा करण्यात आला आहे की, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागे ढकलत असल्याचे दिसून येत आहे, प्रत्यक्षात ते स्वत: मागे गेले होते. (mr)
?:reviewRating
rdf:type
?:url