विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल झालेली पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे सिद्ध झाले. भाजपचे म्हणून व्हायरल होत असलेले नेते काँग्रेसचे आहे. भाजप नेत्यांना टोमणे मारताना त्यांनी महाराणा प्रताप यांच्याबद्दल बोलले होते. मात्र त्यांचे हे वक्तव्य एडिट करून व्हायरल करण्यात आले.
(mr)