Property | Value |
?:author
|
|
?:datePublished
|
|
?:headline
|
-
Fact Check: एशिया कप जिंकल्यावर बुर्ज खलिफा वर नाही डिस्प्ले झाला श्री लंकेचा झेंडा, व्हायरल चित्र तीन वर्ष जुने
(mr)
|
?:inLanguage
|
|
?:itemReviewed
|
|
?:reviewBody
|
-
आशिया कपमध्ये श्रीलंकेच्या विजयानंतर बुर्ज खलिफावर श्रीलंकेचा ध्वज प्रदर्शित केल्याचा दावा दिशाभूल करणारा ठरला, विश्वास न्यूजने तपास केला. व्हायरल झालेला फोटो 2019 मधील आहे. 2019 मध्ये श्रीलंकेत सहा बॉम्बस्फोट झाले. त्यानंतर बुर्ज खलिफावर श्रीलंकेचा ध्वज फडकवून मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ज्याचा फोटो सोशल मीडियावर भ्रामक दावा करून शेअर केला जात आहे.
(mr)
|
?:reviewRating
|
|
rdf:type
|
|
?:url
|
|